Store: Kulkarni's Ruhi Foods
Basen Ladu /बेसन लाडू
निवडक बेसन, साजूक तूप व साखरेपासून पारंपरिक पद्धतीने तयार केलेले मऊ व स्वादिष्ट लाडू. सुगंधी, पौष्टिक आणि सणासुदीला तसेच रोजच्या खाण्यासाठी योग्य.
बेसनापासून, साजूक तुपात मंद आचेवर परतून पारंपरिक पद्धतीने तयार केलेले बेसन लाडू मऊपणा, समृद्ध चव आणि सुगंधासाठी ओळखले जातात. योग्य प्रमाणात साखर व वेलची घालून बनवलेले हे लाडू तोंडात ठेवताच विरघळणारे आणि अतिशय चविष्ट लागतात. कोणतेही कृत्रिम रंग किंवा संरक्षक न वापरता तयार केल्यामुळे यांची चव घरगुती व नैसर्गिक राहते. सणासुदीला, प्रसादासाठी किंवा रोजच्या गोड पदार्थासाठी योग्य असलेले हे बेसन लाडू पौष्टिक, ऊर्जा देणारे आणि सर्व वयोगटांसाठी आवडते आहेत.
Store Policy
मी सौ.वर्षा लक्ष्मीकांत कुलकर्णी Kulkarni's Ruhi Food's नावाने माझा 7 वर्षांन पासुन नाशिक मध्ये सिझनेबल बिझनेस आहे..
Kulkarni's Ruhi Food's चे सगळेच प्रोडक्ट्स आता सातासमुद्रापलीकडे पोहचले आहेत.... युरोप (हाॅलंड) अमेरीका, दुबई... तसेच इंडिया मध्ये कलकत्ता, भुवनेश्वर, कर्नाटक, भुसावळ, मालेगाव, पुणे, मुंबई आणि नाशिक मध्ये तर सगळ्यांच एरीयात पोहोचले आहेत... सगळ्यांच ठीकाणी ग्राहकांचा चांगलाच प्रतिसाद मिळातो आहे.
संपर्क Kulkarni's Ruhi Food's 📞8888840431 📞8888894476
1000 रू वर नाशिक मध्ये मटेरिअल घेतल्यास होम डिलेव्हरी फ्री मिळेल... *बाहेर गावी मटेरियल डिलेव्हरी असल्यास कुरीयर चार्ज वेगळा अकारला जाईल.
58 Global Ratings
Write a review
Comments: