Store: Kulkarni's Ruhi Foods
Chivda / चिवडा
पातळ पोहे, शेंगदाणे, कडधान्ये व निवडक मसाल्यांच्या मिश्रणातून तयार केलेला खमंग व कुरकुरीत चिवडा. चहाबरोबर किंवा हलका नाश्ता म्हणून खाण्यासाठी उत्तम.
पातळ पोहे, शेंगदाणे, डाळी, कढीपत्ता व सुगंधी मसाल्यांच्या संतुलित मिश्रणातून पारंपरिक पद्धतीने तयार केलेला चिवडा खमंग चव आणि कुरकुरीतपणासाठी प्रसिद्ध आहे. पोहे योग्य तापमानात भाजून त्यावर मसाल्यांची हलकी फोडणी दिल्यामुळे प्रत्येक घासाला अस्सल घरगुती स्वाद मिळतो. न फार तिखट, न फार गोड असा चवीचा समतोल राखलेला हा चिवडा चहाबरोबर, प्रवासात किंवा हलका नाश्ता म्हणून खाण्यासाठी उत्तम आहे. कोणतेही कृत्रिम रंग न वापरता तयार केलेला हा चिवडा पारंपरिक चव, गुणवत्ता आणि ताजेपणाची खात्री देतो.
Store Policy
मी सौ.वर्षा लक्ष्मीकांत कुलकर्णी Kulkarni's Ruhi Food's नावाने माझा 7 वर्षांन पासुन नाशिक मध्ये सिझनेबल बिझनेस आहे..
Kulkarni's Ruhi Food's चे सगळेच प्रोडक्ट्स आता सातासमुद्रापलीकडे पोहचले आहेत.... युरोप (हाॅलंड) अमेरीका, दुबई... तसेच इंडिया मध्ये कलकत्ता, भुवनेश्वर, कर्नाटक, भुसावळ, मालेगाव, पुणे, मुंबई आणि नाशिक मध्ये तर सगळ्यांच एरीयात पोहोचले आहेत... सगळ्यांच ठीकाणी ग्राहकांचा चांगलाच प्रतिसाद मिळातो आहे.
संपर्क Kulkarni's Ruhi Food's 📞8888840431 📞8888894476
1000 रू वर नाशिक मध्ये मटेरिअल घेतल्यास होम डिलेव्हरी फ्री मिळेल... *बाहेर गावी मटेरियल डिलेव्हरी असल्यास कुरीयर चार्ज वेगळा अकारला जाईल.
58 Global Ratings
Write a review
Comments: