Store: Kulkarni's Ruhi Foods

Handcrafted Urad Papad / हाताने तयार केलेले उडीद पापड

PROD000012
Category: Miscellaneous
Price On Request

निवडक उडीद डाळीपासून पारंपरिक पद्धतीने हाताने बनवलेले पापड. कुरकुरीतपणा, अस्सल चव आणि घरगुती परंपरेचा खास अनुभव देणारे.

उच्च प्रतीच्या उडीद डाळीपासून पारंपरिक पद्धतीने हाताने तयार केलेले उडीद पापड अस्सल घरगुती चव आणि दर्जासाठी ओळखले जातात. डाळ भिजवून, दळून योग्य प्रमाणात मसाले मिसळून पापड काळजीपूर्वक वाळवले जातात, त्यामुळे त्यांचा नैसर्गिक स्वाद व पौष्टिकता टिकून राहते. तळल्यानंतर किंवा भाजल्यानंतर हे पापड हलके, फुललेले व अतिशय कुरकुरीत लागतात. जेवणासोबत, उपवास नसलेल्या दिवसांत किंवा चटणीसोबत खाण्यासाठी हे पापड उत्तम असून पारंपरिक स्वयंपाकाची खरी चव अनुभवायला देतात.

Store Policy

मी सौ.वर्षा लक्ष्मीकांत कुलकर्णी Kulkarni's Ruhi Food's नावाने माझा 7 वर्षांन पासुन नाशिक मध्ये सिझनेबल बिझनेस आहे..

Kulkarni's Ruhi Food's चे सगळेच प्रोडक्ट्स आता सातासमुद्रापलीकडे पोहचले आहेत.... युरोप (हाॅलंड) अमेरीका, दुबई... तसेच इंडिया मध्ये कलकत्ता, भुवनेश्वर, कर्नाटक, भुसावळ, मालेगाव, पुणे, मुंबई आणि नाशिक मध्ये तर सगळ्यांच एरीयात पोहोचले आहेत... सगळ्यांच  ठीकाणी ग्राहकांचा चांगलाच प्रतिसाद मिळातो आहे.

 संपर्क Kulkarni's Ruhi Food's 📞8888840431 📞8888894476 

 1000 रू वर नाशिक मध्ये मटेरिअल घेतल्यास होम डिलेव्हरी फ्री मिळेल... *बाहेर गावी मटेरियल डिलेव्हरी असल्यास कुरीयर चार्ज वेगळा अकारला जाईल.