Store: Kulkarni's Ruhi Foods

Jwarichya Kharodya / ज्वारीच्या खारोड्या

PROD000021
Category: Miscellaneous
INR 10.00

निवडक ज्वारीपासून पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या खारोड्या. तळल्यानंतर हलक्या, कुरकुरीत व चविष्ट; नाश्त्यासाठी किंवा जेवणासोबत खाण्यासाठी उत्तम.

निवडक व उच्च प्रतीच्या ज्वारीपासून पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या ज्वारीच्या खारोड्या हलकेपणा, कुरकुरीतपणा आणि नैसर्गिक चवीसाठी ओळखल्या जातात. ज्वारीचे पीठ योग्य प्रमाणात शिजवून, पारंपरिक साच्यातून आकार देऊन खारोड्या तयार केल्या जातात व नैसर्गिक सूर्यप्रकाशात वाळविल्या जातात, त्यामुळे त्यांची गुणवत्ता व चव टिकून राहते. तळल्यानंतर खारोड्या छान फुलतात, अतिशय हलक्या व कुरकुरीत लागतात. जेवणासोबत, नाश्त्यासाठी किंवा चहाबरोबर खाण्यासाठी योग्य असलेल्या या खारोड्या पारंपरिक घरगुती चवीचा आणि ग्रामीण खाद्यसंस्कृतीचा अस्सल अनुभव देतात.

Store Policy

मी सौ.वर्षा लक्ष्मीकांत कुलकर्णी Kulkarni's Ruhi Food's नावाने माझा 7 वर्षांन पासुन नाशिक मध्ये सिझनेबल बिझनेस आहे..

Kulkarni's Ruhi Food's चे सगळेच प्रोडक्ट्स आता सातासमुद्रापलीकडे पोहचले आहेत.... युरोप (हाॅलंड) अमेरीका, दुबई... तसेच इंडिया मध्ये कलकत्ता, भुवनेश्वर, कर्नाटक, भुसावळ, मालेगाव, पुणे, मुंबई आणि नाशिक मध्ये तर सगळ्यांच एरीयात पोहोचले आहेत... सगळ्यांच  ठीकाणी ग्राहकांचा चांगलाच प्रतिसाद मिळातो आहे.

 संपर्क Kulkarni's Ruhi Food's 📞8888840431 📞8888894476 

 1000 रू वर नाशिक मध्ये मटेरिअल घेतल्यास होम डिलेव्हरी फ्री मिळेल... *बाहेर गावी मटेरियल डिलेव्हरी असल्यास कुरीयर चार्ज वेगळा अकारला जाईल.