Store: Kulkarni's Ruhi Foods
Sweet & Tangy Tamarind Sauce / गोड-आंबट चिंचेचा सॉस
चिंचेपासून तयार केलेला गोड-आंबट चवीचा पारंपरिक सॉस. पाणीपुरी, चाट, भेळ, समोसे व इतर चटकदार पदार्थांसोबत वापरण्यासाठी उत्तम.
दर्जेदार चिंचेपासून पारंपरिक पद्धतीने तयार केलेला गोड-आंबट चिंचेचा सॉस हा चवींचा उत्कृष्ट समतोल साधणारा आहे. चिंचेचा नैसर्गिक आंबटपणा, गोडवा आणि निवडक मसाल्यांचे योग्य मिश्रण यामुळे या सॉसला खास स्वाद आणि सुगंध प्राप्त होतो. पाणीपुरी, चाट, भेळ, समोसे, कचोरी तसेच विविध स्नॅक्ससोबत वापरण्यासाठी हा सॉस अत्यंत उपयुक्त आहे. कोणतेही कृत्रिम रंग न वापरता तयार केलेला हा सॉस घरगुती चव, सुरक्षितता आणि सातत्यपूर्ण गुणवत्तेची खात्री देतो. पारंपरिक भारतीय चवीचा अनुभव देणारा हा सॉस प्रत्येक पदार्थाची चव अधिक खुलवतो.
Store Policy
मी सौ.वर्षा लक्ष्मीकांत कुलकर्णी Kulkarni's Ruhi Food's नावाने माझा 7 वर्षांन पासुन नाशिक मध्ये सिझनेबल बिझनेस आहे..
Kulkarni's Ruhi Food's चे सगळेच प्रोडक्ट्स आता सातासमुद्रापलीकडे पोहचले आहेत.... युरोप (हाॅलंड) अमेरीका, दुबई... तसेच इंडिया मध्ये कलकत्ता, भुवनेश्वर, कर्नाटक, भुसावळ, मालेगाव, पुणे, मुंबई आणि नाशिक मध्ये तर सगळ्यांच एरीयात पोहोचले आहेत... सगळ्यांच ठीकाणी ग्राहकांचा चांगलाच प्रतिसाद मिळातो आहे.
संपर्क Kulkarni's Ruhi Food's 📞8888840431 📞8888894476
1000 रू वर नाशिक मध्ये मटेरिअल घेतल्यास होम डिलेव्हरी फ्री मिळेल... *बाहेर गावी मटेरियल डिलेव्हरी असल्यास कुरीयर चार्ज वेगळा अकारला जाईल.
58 Global Ratings
Write a review
Comments: