Store: Kulkarni's Ruhi Foods
Garam Masala / गरम मसाला
विविध सुगंधी मसाल्यांचे संतुलित मिश्रण. भाजी, आमटी, उसळ, मांसाहारी पदार्थ व खास भारतीय पदार्थांना चव आणि सुगंध देण्यासाठी वापरला जातो.
निवडक व उच्च दर्जाच्या सुगंधी मसाल्यांपासून पारंपरिक पद्धतीने तयार केलेला गरम मसाला हा भारतीय स्वयंपाकघराचा अविभाज्य भाग आहे. धणे, जिरे, मिरी, दालचिनी, लवंग, वेलची व इतर मसाले योग्य प्रमाणात भाजून दळल्यामुळे यामध्ये नैसर्गिक सुगंध व समृद्ध चव टिकून राहते. भाजी, आमटी, उसळ, डाळ, पुलाव तसेच मांसाहारी पदार्थांना खास स्वाद, उबदार तिखटपणा आणि आकर्षक सुगंध देण्यासाठी वापरला जाणारा हा मसाला पदार्थांची चव अनेक पटींनी वाढवतो. घरगुती, अस्सल आणि विश्वासार्ह चवीसाठी उत्तम निवड.
Store Policy
मी सौ.वर्षा लक्ष्मीकांत कुलकर्णी Kulkarni's Ruhi Food's नावाने माझा 7 वर्षांन पासुन नाशिक मध्ये सिझनेबल बिझनेस आहे..
Kulkarni's Ruhi Food's चे सगळेच प्रोडक्ट्स आता सातासमुद्रापलीकडे पोहचले आहेत.... युरोप (हाॅलंड) अमेरीका, दुबई... तसेच इंडिया मध्ये कलकत्ता, भुवनेश्वर, कर्नाटक, भुसावळ, मालेगाव, पुणे, मुंबई आणि नाशिक मध्ये तर सगळ्यांच एरीयात पोहोचले आहेत... सगळ्यांच ठीकाणी ग्राहकांचा चांगलाच प्रतिसाद मिळातो आहे.
संपर्क Kulkarni's Ruhi Food's 📞8888840431 📞8888894476
1000 रू वर नाशिक मध्ये मटेरिअल घेतल्यास होम डिलेव्हरी फ्री मिळेल... *बाहेर गावी मटेरियल डिलेव्हरी असल्यास कुरीयर चार्ज वेगळा अकारला जाईल.





Comments