Store: Kulkarni's Ruhi Foods
Keshar Selam Organic turmeric powder / केशर सेलम सेंद्रिय हळद पावडर
नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या केशर सेलम हळदीपासून तयार केलेली शुद्ध सेंद्रिय हळद पावडर. पदार्थांना सुंदर रंग, चव व आरोग्यदायी गुण देण्यासाठी वापरली जाते.
नैसर्गिक व सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या केशर सेलम हळदीपासून तयार केलेली ही सेंद्रिय हळद पावडर उत्कृष्ट रंग, शुद्धता व उच्च प्रतीसाठी ओळखली जाते. कोणतेही रासायनिक खते किंवा कृत्रिम रंग न वापरता पारंपरिक पद्धतीने प्रक्रिया केल्यामुळे हळदीतील नैसर्गिक सुगंध, चव व औषधी गुणधर्म टिकून राहतात. भाजी, आमटी, उसळ, डाळ तसेच आयुर्वेदिक उपयोगासाठी ही हळद अत्यंत उपयुक्त आहे. अन्नपदार्थांना सुंदर पिवळा रंग, चव आणि आरोग्यदायी गुण देणारी ही हळद रोजच्या स्वयंपाकासाठी विश्वासार्ह व सुरक्षित निवड आहे.
Store Policy
मी सौ.वर्षा लक्ष्मीकांत कुलकर्णी Kulkarni's Ruhi Food's नावाने माझा 7 वर्षांन पासुन नाशिक मध्ये सिझनेबल बिझनेस आहे..
Kulkarni's Ruhi Food's चे सगळेच प्रोडक्ट्स आता सातासमुद्रापलीकडे पोहचले आहेत.... युरोप (हाॅलंड) अमेरीका, दुबई... तसेच इंडिया मध्ये कलकत्ता, भुवनेश्वर, कर्नाटक, भुसावळ, मालेगाव, पुणे, मुंबई आणि नाशिक मध्ये तर सगळ्यांच एरीयात पोहोचले आहेत... सगळ्यांच ठीकाणी ग्राहकांचा चांगलाच प्रतिसाद मिळातो आहे.
संपर्क Kulkarni's Ruhi Food's 📞8888840431 📞8888894476
1000 रू वर नाशिक मध्ये मटेरिअल घेतल्यास होम डिलेव्हरी फ्री मिळेल... *बाहेर गावी मटेरियल डिलेव्हरी असल्यास कुरीयर चार्ज वेगळा अकारला जाईल.




Comments