Store: Kulkarni's Ruhi Foods
Traditional Spicy Mango Pickle Khandeshi Method / पारंपरिक खांडेशी पद्धतीचे तिखट आंब्याचे लोणचे
खांडेशी पारंपरिक पद्धतीने, निवडक कच्च्या आंब्यांपासून व खास मसाल्यांच्या मिश्रणातून तयार केलेले झणझणीत लोणचे. अस्सल तिखटपणा, खारट-आंबट चव आणि ग्रामीण चवीचा खास अनुभव देणारे.
खांडेश प्रदेशातील पारंपरिक आणि झणझणीत चवीतून प्रेरित होऊन तयार केलेले हे तिखट आंब्याचे लोणचे अस्सल ग्रामीण स्वादाची ओळख आहे. निवडक कच्च्या आंब्यांचे तुकडे, खास खांडेशी मसाल्यांचे मिश्रण, मोहरी, मेथी, हिंग, हळद व भरपूर तिखट यांचा वापर करून पारंपरिक पद्धतीने हे लोणचे मुरवले जाते. तेलात योग्य प्रमाणात तयार केल्यामुळे याची चव दीर्घकाळ टिकते. भाकरी, ज्वारी-भाकरी, पोळी किंवा वरण-भातासोबत खाल्ल्यास जेवणाला खास झणझणीतपणा आणि खांडेशी परंपरेचा अनुभव देणारे हे लोणचे खवय्यांसाठी खास आहे.
Store Policy
मी सौ.वर्षा लक्ष्मीकांत कुलकर्णी Kulkarni's Ruhi Food's नावाने माझा 7 वर्षांन पासुन नाशिक मध्ये सिझनेबल बिझनेस आहे..
Kulkarni's Ruhi Food's चे सगळेच प्रोडक्ट्स आता सातासमुद्रापलीकडे पोहचले आहेत.... युरोप (हाॅलंड) अमेरीका, दुबई... तसेच इंडिया मध्ये कलकत्ता, भुवनेश्वर, कर्नाटक, भुसावळ, मालेगाव, पुणे, मुंबई आणि नाशिक मध्ये तर सगळ्यांच एरीयात पोहोचले आहेत... सगळ्यांच ठीकाणी ग्राहकांचा चांगलाच प्रतिसाद मिळातो आहे.
संपर्क Kulkarni's Ruhi Food's 📞8888840431 📞8888894476
1000 रू वर नाशिक मध्ये मटेरिअल घेतल्यास होम डिलेव्हरी फ्री मिळेल... *बाहेर गावी मटेरियल डिलेव्हरी असल्यास कुरीयर चार्ज वेगळा अकारला जाईल.








Comments